|| जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय स्वये प्रारब्ध घडवी ही माय ||

ज्याप्रमाणे चंद्र कलेकलेने मोठा होऊन सर्वांना प्रकाशमान करतो त्याप्रमाणे आपल्या वेबसाईट वर अधिकाधिक भक्तगण जोडले जावे व त्यांनी स्वामींची सेवा व कृपा आशीर्वादाचा लाभ मिळावा ही निर्मळ संकल्पना श्रीमती आशा सुरेश जोशी यांच्या मनात आली व श्री संजय उतेकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेबसाईटचे अनावरण करत आहोत.

Please, we don't accept any donations.
कृपया, आम्ही कोणतीही देणगी स्वीकारत नाही.